Sur Nava Dhyas Nava | सुरांची जादू, मेहनत आणि परीक्षकांची दाद | Colors Marathi

2020-02-03 1

सूर नवा ध्यास नवाचं तिसरं पर्व अंतिम टप्प्यात आलंय. महाअंतिम सोहळ्यासाठी राजू, अमोल आणि रवींद्रची तयारी कशी सुरु आहे जाणून घ्या या सुरवीरांकडून. Reporter-Darshana Tamboli, Camera- Gaurav Borse, Video Editor-Omkar Ingale.